{
  "village_code": "272400130297550000",
  "village_name": "खानलोशी",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 602,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:12:48Z",
  "surveys": [
    "151",
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआदेशावरून बाजूस दाखल केलेली जमीन\nखरेदीखत लिहुन देणार:-\n1)नसीर हूसेन वनवारे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कू.मु दिघी पोर्ट स्वाक्षरीकर्ता. रोहितकुमार ज्ञानेश्वर पाटील\nरा.दिघी पोर्ट लिमिटेड 605, 6 मजला,हॉलमार्क बिजनेस प्लाझा,गुरु नानक हॉस्पीटलसमोर,बांद्रा पुर्व मुबई\nखाता क्रमांक 255) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 151, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\n(खाता क्रमांक 255) गट/सर्व्हे क्रमांक152, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1)मेसर्स दिघी पोर्ट लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दिनेश मोतीराम तिरळे\nरा.दिघी पोर्ट लिमिटेड 605, 6 मजला,हॉलमार्क बिजनेस प्लाझा,गुरु नानक हॉस्पीटलसमोर,बांद्रा पुर्व मुंबई\n(खाता क्रमांक :- 429) गट/सर्व्हे क्रमांक 151 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\n(खाता क्रमांक :-429)गट/सर्व्हे क्रमांक 152 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी जमिन खरेदी दस्त 295/2024 दिनांक 24/04/2024 ने खरेदी केलेली आहे. फेरफार क्र 565 दि.29/04/2026 रद्द असल्या कारणाने मा. उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस अपील क्र 53/2026, ईक्युजे कोर्ट क्र.101/2026, दिनांक 05/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 247 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आला.\nआदेश :-\n1. अपील मान्य करण्यात येत आहे.\n2. मौजे खानलोशी , ता. म्हसळा येथील दस्त क्र. 295/2024 ची नोंद 1.सर्वे नं. 151 क्षेत्र 0.17.00 हे.आर. व 2.सर्वे नं.152 क्षेत्र 0.48.00 हे.आर, मध्ये अंमल देणेत यावा .\nवरील आदेशावरून खरेदी दस्त 295/2024 दिनांक 24/04/2024 नुसार 7/12 वरील कब्जेदार नसीर हूसेन वनवारे यांचे नाव कमी करून खरेदी घेणार मे.दिघी पोर्ट लिमिटेड यांचे नाव मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र. आरटीएस अपील क्र 53/2026, ईक्युजे कोर्ट क्र.101/2026, दिनांक 05/10/2026 चे आदेशाप्रमाणे दाखल केले.\nमा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या कडील आदेशावरून नोंद केली .",
  "talathi": "मुंजाजी चांदोजी वड्डे"
}
