{
  "village_code": "272400130297570000",
  "village_name": "मेंदडी",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:19:48Z",
  "surveys": [
    "46/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nश्री. कल्पना काशिनाथ धुमाळ यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ बाळया चागोजी कांबळे]\nहे/ह्या दिनांक 12/05/2024 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- 1) गंगाबाई बाळाराम कांबळे पत्नी ( मयत दि 29/08/2013 )\n2) मुलगा - नाही\n3) लीलावती भिकू खोत मुलगी वय 56\n4)कल्पना काशिनाथ धुमाळ मुलगी वय 50\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस पंचनामा ,जेष्ठ नागरिक जबाब , अर्ज ,प्रतिज्ञाप्रत्र क्र 2652041841268600100582 दि.16/07/2026, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "मुंजाजी चांदोजी वड्डे"
}
