{
  "village_code": "272400130297580000",
  "village_name": "मेंदडी कोंड",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1873,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:20:27Z",
  "surveys": [
    "76/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखरेदीखत लिहुन देणार:-\n1) हिरामण नथुराम काननेकर ,मालती रमेश धुमाळ ,सुशिला रामभाऊ कांबळे ,चंद्रकात नथुराम काननेकर रा.मेंदडी ता म्हसळा जि रायगड पिन 402105 खाता क्रमांक 110) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/1/1 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.5750 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.5750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदीखत लिहुन घेणार :\n1)शैलेंद्र रमेशचंद्र राठी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कू.मु आशिष अरविंद चांदगुडे\nरा.पुणे कुमार परिसर 203बी न्यु डी.पी रोड महेश विद्यालय कोथरूड पुणे 411038 यांनी गट/सर्व्हे क्रमांक 76/1/1 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.5750 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.5750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे\nयांना दुय्यम निबंधक पोलादपुर यांचे कडील जमिन खरेदी दस्त 558/2025 दिनांक 09/10/2025 ने खरेदी केलेली आहे. फेरफार क्र 1733 दि.09/10/2025 रद्द असल्या कारणाने मा. उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस अपील क्र 35/2026, ईक्युजे कोर्ट क्र.86/2026, दिनांक 06/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 247 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आला.\nआदेश :-\n1. अपील मान्य करण्यात येत आहे.\n2. मौजे मेंदडी कोंड , ता. म्हसळा येथील सर्वे नं. 76/1/1 मध्ये दस्त क्र. 558/2025 चा अंमल घेणेत यावा .\nवरील आदेशावरून खरेदी दस्त 558/2025 दिनांक 09/10/2025 नुसार 7/12 वरील हिरामण नथुराम काननेकर ,मालती रमेश धुमाळ ,सुशिला रामभाऊ कांबळे ,चंद्रकात नथुराम काननेकर रा.मेंदडी यांचे नाव कमी करून खरेदी घेणार शैलेंद्र रमेशचंद्र राठी यांचे नाव मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र. आरटीएस अपील क्र 35/2026, ईक्युजे कोर्ट क्र.86/2026, दिनांक 06/10/2026 चे आदेशाप्रमाणे दाखल केले.\nमा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या कडील आदेशावरून नोंद केली .",
  "talathi": "मुंजाजी चांदोजी वड्डे"
}
