{
  "village_code": "272400130297620000",
  "village_name": "पाभरे",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 7325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:17:39Z",
  "surveys": [
    "191/2ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीचे कुळ कायदा कलम 32ग अन्वये जमीन मालक सादुल्ला आब्दला जमादार वगैरे यांचे कुळ काशिनाथ लखमा बसवत यांना कुळ कायदा कलम 32 ग अन्वये स. नं.191/2ब क्षेत्र- 0.2210 आ.1.63 क्षेत्राची खरेदी किंमत र.रु. 1353/-एक हजार तीनशे त्रेपन्न र.रु. व्याजासह ठरलेली आहे . त्याप्रमाणे काशिनाथ लखमा बसवत यांचे कुळ म्हणून इतर अधिकारात असलेली नावे गाव नमुना 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल केले.व जमीन मालक सादुल्ला आब्दला जमादार वगैरे यांचा 32 ग र.रु. 1353/- चा नावासह बोजा इतर हक्कात दाखल केला.मा.अप्पर तहसिलदार तथा शेत जमीन न्यायाधीकरण माणगाव यांचे कोर्टाकडील कलम 32 ग प्रमाणे आदेश/कलम 32 ग/दावा क्र.12/2026,EQJ-NO 37 दिनांक 15/10/2026 अन्वये नोंद केली.\nस.नं.191/2ब क्षेत्र- 0.2210 आ. 1.63",
  "talathi": "पांडुरंग हरिभाऊ कळंबे"
}
