{
  "village_code": "272400130297630000",
  "village_name": "चिचोंडे",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:45:38Z",
  "surveys": [
    "37/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीचे जमीन मालक श्री. मोहन बाळाराम जाधव रा. चिचोंडे ता. म्हसळा यांनी पाभरे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित , पाभरे यांचे कडून रक्कम रुपये 1,00,000 ( अक्षरी एक लाख रु. ) कर्ज घेतले होते. पाभरे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित , पाभरे यांच्याकडील घेतलेल्या कर्जाची सह व्याजासह परतफेड केलेली आहे.व कोणत्याही प्रकारची येणेबाकी नाही. याबाबत पाभरे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित , पाभरे यांचेकडील पत्र जा.क्र. 33/2026-27 दिनांक 17/09/2026 रोजीचा दाखला दिले वरून तसेच मा. तहसिलदार सो. म्हसळा यांचेकडील जा.क्र. हक्कनोंद / कात-6/781/E-9938159/2026 दिनांक 09/10/2026 रोजीच्या पत्रावरून व अर्जदार यांच्या अर्जावरून सदर मिळकतिच्या इतर अधिकारात असलेला बोजा कमी केला असे.\nगाव -चिचोंडे, सन.नं.37/1/अ/2, एकूण क्षेत्र 1.4160, आकार - 0.45",
  "talathi": "स्वप्निल शरद मांदळे"
}
