{
  "village_code": "272400130297660000",
  "village_name": "देवघर",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:16:42Z",
  "surveys": [
    "33/2अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. मुदस्सीर अब्दुल रज्जाक हुर्जूक यांनी अर्ज दिला की सर्वे नं. 33/2अ वरील खातेदार कै. काजी अली काजी हसन म्हसलाई हे दिनांक 10/03/2009 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे.\n1) सुरय्या काजी अली म्हसलाई नाते : पत्नी , मयत दि.8/9/2000\n2) महमद शरीफ काजी अली म्हसलाई नाते : मुलगा , वय :56\n3) साफिया अब्दुल रज्जाक हुर्जूक नाते : मुलगी मयत : दि.17/9/2020\n4) महामुदा काजी अब्दल्ला नाते : मुलगी , मयत: दि.18/10/2022\n5) नसीमा काजी अली म्हसलाई नाते : मुलगी मयत: दि.1/5/2023\n6) बिलकीस सिराज सिदान नाते : मुलगी , वय :60\n7) फैरोजा लियाकत मुल्ला नाते : मुलगी , वय :58\n8) मुझामिल अब्दुल रज्जाक हुर्जूक नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :42\n9) मुदस्सीर अब्दुल रज्जाक हुर्जूक नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :41\n10) मुसररत तजम्मुल दाखवे नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ) , वय :49\n11) मन्सुरमिया उर्फ मंसूर अब्दुल्ला म्हसलाई नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :46\n12) आसिया मोहम्मद उर्फ आसिया अब्दुल्ला मिया म्हसलाई नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ) , वय :41 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 317 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "बाळू आप्पा कांबळे"
}
