{
  "village_code": "272400130297710000",
  "village_name": "खरसई",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:12:36Z",
  "surveys": [
    "44/6ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री.भास्कर भालचंद्र माळी यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 44/6ब वरील कुळ कै.भालचंद्र अनंत माळी हे दिनांक 10/02/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कविता भालचंद्र माळी , नाते : विधवा(पत्नी), वय :55, वारसदाराची स्थिती :हयात\n2) भास्कर भालचंद्र माळी , नाते : मुलगा, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात\n3) मंजुळा यशवंत मांदारे , नाते : मुलगी, वय :37, वारसदाराची स्थिती :हयात\n4) माधुरी महादेव नाक्ती , नाते : मुलगी, वय :35, वारसदाराची स्थिती :हयात\n5) रेश्मा रमेश खोत , नाते : मुलगी, वय :31, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मे. कार्यकारी दंडाधिकारी सो. म्हसळा यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र. 2652041841268600100913 दि.23/07/2026, मृत्यु नोंदीचा दाखला, ज्येष्ठ नागरीक जबाब व अर्जदार यांच्या अर्जावरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "शेखर कैलास सोनवणे"
}
