{
  "village_code": "272400130297730000",
  "village_name": "रेवळी",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:21:42Z",
  "surveys": [
    "26/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनिबाबाबत मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,म्हसळा यांचे न्यायालयात कलम 32 ग प्रमाणे दावा क्रमांक 19/2026, अर्जदार (कुळ) श्री.तुकाराम रामा पाटील वै.9 विरुद्ध सामनेवाला (जमीन मालक) खुदावंत नामदार राबिया सुलतान जहान बेगम सो दावा सुरु होता. अर्जदार यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 (ग) अन्वये मौजे रेवळी येथील स.नं.26/5 ,क्षेत्र 0.9360 हे.आर, आकार 1.12 या मिळकतीबाबत खरेदीची किंमत ठरवून मिळणेसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण, म्हसळा यांच्याकडील आदेश/कलम 32ग /दावा क्रमांक 19 /2026 दि.11/08/2026 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आलेला आहे.\n1.अर्जदार यांचा दावा मान्य करण्यात येत आहे.\n2. मौजे रेवळी येथील स.नं.26/5 ,क्षेत्र 0.9360 हे.आर, आकार 1.12 या मिळकतीच्या 7/12 चे इतर हक्कातील अर्जदार कुळ तुकाराम रामा पाटील व. 9 या कुळांची नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल करण्यात यावीत व किंमतीचा बोजा इतर हक्कात दाखल करण्यात यावा.\n3.किंमतीचा बोजा:\nस.नं.26/5 : जमिनीची किंमत=224, व्याज=716, एकूण (किंमत+ व्याज)=940\n4.वरील सर्वांची एकूण 940 रुपये रक्कम शासकीय खजिन्यात जमा करावी.\n5..सर्व रक्कम शासकीय खजिन्यात जमा झाल्या नंतर अर्जदार कुळास 32 (म) प्रमाणे दाखला देण्यात यावा व कलम 43 नुसार दाखला ठेवण्यात यावा.\nवरील आदेशाप्रमाणे कुळ श्री.तुकाराम रामा पाटील वै.9 यांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली व जमीन मालक खुदावंत नामदार राबिया सुलतान जहान बेगम सो. यांचे नाव इतर अधिकारात बोजासह दाखल केले व भू-धारणा: भोगवटादार वर्ग 2 असा बदल केला.",
  "talathi": "शेखर कैलास सोनवणे"
}
