{
  "village_code": "272400130297830000",
  "village_name": "केलटे",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:11:36Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार अनंत भागोजी कोबनाक यांच्या नावे असलेल्या सामाईक मिळकती पैकी त्यांच्या अविभाज्य असणाऱ्या हिश्यास/मिळकतीवर र.रु.118444/-अक्षरी (एक लाख अठरा हजार चारशे चौरेचाळीस र.रु.मात्र ) चा बोजा ठेवण्याबाबत कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,म्हसळा यांचे कडील जा.क्र.886/2026 दिनांक 14/02/2026 तसेच वसुली अधिकारी रायगड अलिबाग यांचे कडील आदेश क्र.जा.क्र./एस.आर.ओ./05/2026 दिनांक 14/02/2026, च्या आदेशान्वये गाव नमुना ७/१२ सदरी इतर अधिकारात बोजा दाखल केला.\nमिळकत गाव :- केल्टे , गट क्र.259 , क्षेत्र 0.0020 ,आकार :- 0.02",
  "talathi": "मयुर भाऊ ठाकरे"
}
