{
  "village_code": "272400130297880000",
  "village_name": "चिरगाव",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:14:42Z",
  "surveys": [
    "12/2अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nश्री. अमृत बाबुराव गिजे यांनी अर्ज दिला की, मौजे चिरगाव येथील स. नं. 12/2अ चे कुळ कै. गौरी बाबू गिजे उर्फ लक्ष्मीबाई बाबुराव गिजे हे दिनांक: 26/10/2023 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) मुलगा : विनोद बाबुराव गिजे वय : मयत ( 10/07/2012)\n2) मुलगा : अमृत बाबुराव गिजे वय : 50\n3) मुलगी : रंजना रघुनाथ मुंडे वय : 54\nमयताचा मयत मुलगा विनोद बाबुराव गिजे याचे वारस खालीलप्रमाणे:\n4) सून : विनेशा विनोद गिजे वय : 50\n5) नातू : सुरज विनोद गिजे वय : 33\n6) नात : मिताली मिलिंद कदम वय : 30\nमयत खातेदाराचे मृत्यू दाखल्यावर नाव लक्ष्मीबाई बाबुराव गिजे असे आहे व 7/12 वर नाव गौरी बाबू गिजे असे आहे तरी दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहेत.\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस पंचनामा,जेष्ठ नागरिक जबाब, मृत्यु नोंदीचा दाखला, प्रतिज्ञाप्रत्र क्र. 2552041841268600086546, दिनांक : 31/07/2025 वरून कुळास वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "पूजा प्रकाश रानगे"
}
