{
  "village_code": "272400130298310000",
  "village_name": "आडी महाड खाडी",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 808,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:10:41Z",
  "surveys": [
    "732"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार सुरेंद्रकुमार ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी भूधारना वर्ग २ ऐवजी १ करण्यासाठी अर्ज केला होता त्या अनुशंघाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार असाधारण क्र.६ दिनांक ०७/०२/२०१४ शावसन परिपत्रक क्र.टीएनसी०४/२०१३/प्र.क्र१९६//ज-१/दिनांक ०७/०५/२०१४ अन्वये तसेच शासन परिपत्रक क्र जमीन -२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१(ई-१३७९२३४)दिनांक १६ जुलै २०२६ नुसार ७/१२ वरील नियंत्रित सत्ता प्रकार हि शर्त कमी करण्यात येवून भोगवटादार २ ऐवजी १करण्याबाबत मा.तहसीलदार म्हसळा यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/कावि-२/एस.आर.क्र.६२ /२०२६ दिनांक १४/१०/२०२६ अन्वये भुधारणा वर्ग २ ऐवजी भुधारणा १ अशी नोंद करण्या आली.",
  "talathi": "शिवाजी दत्तराव वाबळे"
}
