{
  "village_code": "272400134242200000",
  "village_name": "म्हसळा",
  "taluka_name": "म्हसाळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 11232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:21:09Z",
  "surveys": [
    "9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/08/2026\nलिहून घेणार : शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हसळा , --निवडा--\nलिहून देणार : फुरकान हसनमिया उभारे उर्फ उबारे रा. म्हसळा यांनी रक्कम रुपये 92815/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हसळा यांचेकडील पत्र क्रमांक 99 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 92815/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भरत जनार्दन देसले"
}
