{
  "village_code": "272400140298530000",
  "village_name": "नांदगाव बुद्रुक",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1054,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:15Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसाई प्रेरणा को ऑप क्रेडिट सोसायटी लि. वाशी ,नवी मुंबई यांचा रक्कम रुपये 142588/- रुपेश रमेश जाधव कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 वर कर्ज घेतले असून श्री रुपेश रमेश जाधव यांचे वडील रमेश गुणाजी जाधव यांच्या नावे 7/12 असून रुपेश रमेश जाधव यांच्या हिश्यापुरता बोजा दाखल करण्यांयाबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./30/08/173/256-17294/व.अ./साप्रे/2026 दिनांक 19/09/2026 तसेच मा.तहसिलदार सो महाड यांच्याकडील जा.क्र.ह्क़्क़नोंद/कात-10/5653/2026 दिनांक 01/10/2026 चे पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142588/- चा बोजा दाखल केला",
  "talathi": "ओमकार दिलीप केंद्रे"
}
