{
  "village_code": "272400140298550000",
  "village_name": "तळोशी",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:05:54Z",
  "gone_at": "2026-11-04T13:36:49Z",
  "surveys": [
    "158/2",
    "21/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे मा.उपविभागीय अधिकारी सो महाड यांच्याकडील आरटीएस अपील क्र.46/2025 e-QJC NO -47/2025 दिनांक-09/06/2026\nआदेश:\n1.अपिलार्थीचे अपील अशंत: मान्य करणेत येत आहे.\n2. मौजे- तळोशी, ता.महाड, जि.रायगड येथील फेरफार क्रमांक 1800 अपील मिळकती पुरती रद्द करणेत येत असुन कै.तुकाराम अमृता डांगे यांचा फेरवारस तपास करून सर्व कायदेशीर वारसांची नावे ग्राम महसुल अधिकारी यांनी अधिकारी अभिलेखात घेण्याची कार्यवाही करण्यात आली. मा.उपविभागीय अधिकारी सो महाड यांच्याकडील आदेशावरून नोंद केली.",
  "talathi": "ओमकार दिलीप केंद्रे"
}
