{
  "village_code": "272400140298640000",
  "village_name": "तेटघर",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1843,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:06:27Z",
  "surveys": [
    "42/6ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित महाड शाखा महाड\nगहाणखत लिहुन देणार : विकास रामचंद्र जाधव रा. तेटघर यांनी दुय्यम निबंधक महाड यांचेकडील दस्त क्रमांक 7589-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/6ब क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास रामचंद्र जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nलि. शाखा महाड वसुली अधिकारी संतोष रामा तांबे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "दिपक सोमनाथ वाकडे"
}
