{
  "village_code": "272400140298720000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3379,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:20:36Z",
  "surveys": [
    "51/14",
    "51/17",
    "51/7",
    "56/20",
    "56/32",
    "56/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा.उपविभागीय अधिकारी सो.महाड,उपविभाग महाड यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये आरटीएस अपील क्र.13/2025 e-QJC No.13/2025 नुसार अपिलीय प्रकरण चालू होते.दि.28/07/2026 रोजी आदेश पारित झाले असून ते खालीलप्रमाणे\n1)अपिलार्थी यांचा अर्ज मान्य करणेत येत आहे.\n2)अपील मिळकतीमधील गाव नमुना नंबर 7/12 चे भोगवटासदरी असलेले उत्तरार्थी यांची नावे कमी करून विठोबा पांडुरंग मोरे यांचे कायदेशीर वारसांची नावे गाव नमुना नं 7/12 च्या भोगवटासदरी घेणेत यावीत.\n3)सदरचा आदेश https://eqjcourts.gov.in वर अपलोड करण्यात यावा.\nवरील आदेशांन्वे सातबारा सदरी नोंद दाखल केली.",
  "talathi": "दिपक सोमनाथ वाकडे"
}
