{
  "village_code": "272400140298780000",
  "village_name": "आडराई",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 144,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:51:40Z",
  "surveys": [
    "45/3",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा. क्रमांक/आरटीएस/कात 10/ भो. वर्ग 2/ आडराई/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =55\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nस.नं. / गट नं. =45/3\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे शासन राजपत्र दि. १५/०४/२०२६ नुसार महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम, २०२६ व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. जम २०२५/प्र.क्र.३३६/जमीन०१/ (ई-१३७९२३४) दि. १६/०७/२०२६ महाराष्ट्र शासन राजपत्र २०२६ अधिनियम क्र. १८ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ नुसार कुळ प्राप्त झालेल्या जमिनीबाबत कल ४३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सदर सुधारणेनुसार कलम ४३ मध्ये (१) मधील, दुसऱ्या परंतुकातील खंड (क) वगळण्यात आला आहे तसेच मा. तहसीलदार सो महाड यांचेकडील जा. क्र/आरटीएस/कात-१०/भो.वर्ग २/आड्राई/२०२६ दि. ०५/१०/२०२६ रोजीचे पत्रा नुसार सदर मिळकतीवरील नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग २ ऐवजी भोगवटदार वर्ग १ करण्यात आला.",
  "talathi": "ज्ञानेश्वर कृष्णा मोटे"
}
