{
  "village_code": "272400140298800000",
  "village_name": "रानवडी खुर्द",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1034,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:16:48Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सखाराम पांडुरंग अंबिके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सखाराम पांडु अंबिके ऐवजी सखाराम पांडुरंग अंबिके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाड यांच्याकडील जा.क्र.ह्क़्क़नोंद/कात-10/1393/2026 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार,एप्रिल ९-१५,२०२६/चैत्र १९-२५,शके १९४८ मधील नोंदणी क्र.पी- M264302 अन्वये सखाराम पांडु अंबिके ऐवजी सखाराम पांडुरंग अंबिके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .\n63/16,48,47/2,36/10,63/13,133,प.नं.4,37/1,49/10,50/11,61/11,61/8,63/19,69/17,74/8,77/2,78/31,72/2अ",
  "talathi": "निशांत कृष्णा भागवत"
}
