{
  "village_code": "272400140298860000",
  "village_name": "वाकी बुद्रुक",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3992,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:20:21Z",
  "surveys": [
    "101/58",
    "101/72ब",
    "155/29",
    "155/39",
    "169/16",
    "169/3",
    "169/7",
    "174/7",
    "184/3ब",
    "191/13",
    "200/14",
    "245/11",
    "83/3",
    "83/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळू परबत म्हामुणकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळाराम परबत म्हामुणकर ऐवजी बाळू परबत म्हामुणकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाड यांच्याकडील जा.क्र.ह्क़्क़नोंद/कात-10/3161/2026 दि. 24/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार,जानेवारी २३-२९,२०२०/माघ ३-९,शके १९४१ मधील नोंदणी क्र.पी- M19139626 अन्वये बाळाराम परबत म्हामुणकर ऐवजी बाळु परबत म्हामुणकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "निशांत कृष्णा भागवत"
}
