{
  "village_code": "272400140299110000",
  "village_name": "खरवली",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:00:29Z",
  "surveys": [
    "51/2ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nदुय्यम निबंधक महाड यांद्वारे दिनांक 27/11/2013 ,दस्त क्र 3554/2013 रोजी हे खरेदी खत नोंदविले असून अशिक्षित किवा माहिती नसले कारणाने तुकडे बंदी कायदा अस्तित्वात असल्यमुळे सदर नोंद सातबारा घेतली नाही .तरी आज रोजी सदर नोंद दाखल करते वेळी वाचले महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग द्वारे दिनांक 4/11/2025 रोजीच्या : क्र.RFD 31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.133447) महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किवा विभाजन नियमित करणेबाबत कार्यपद्धती परिपत्रकानुसार मुद्दा क्र. 5(4)प्रमणे नोंद दाखल केली तसेच लागत मा तहसीलदार सो महाड यांज कडील पत्र जा.क्र .हक्क्नोंद /कात -10/1808/2026 अन्वये सदर नोंद दाखल केली",
  "talathi": "ऋतुजा एकनाथ बामणीकर"
}
