{
  "village_code": "272400140299200000",
  "village_name": "वीर",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 965,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:21:57Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मा. तहसीलदार सो. महाड त्यांच्या कडील आदेश क्रमांक -आरटीएस दावा ब्रा. १०/२०२६ तहसिल कार्यालय महाड दिनांक ३१/०८/२०२६\nश्री. आयुब ग्यासुद्दीन झटाम. वीर ता. महाड जि. रायगड विरुद्ध श्री. पुतळाजी धर्माजी जाबरे व इतर सर्व रा. वीर ता. महाड जि. रायगड. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ चे तरतुदीनुसार अर्जदार श्री. आयुब ग्यासुद्दीन झटाम तर्फे अखत्यारी मुनाफ अमी अधिकारी मौजे वीर, ता. महाड जि. रायगड येथील गट नं. 148, क्षेत्र 2-56-00, आकार 6.37 या मिळकतीचे पुतळाजी धर्माणी जावडे यांचे नाव कमी करणेबाबत दिलेल्या अर्जान्वये पुढील प्रमाणे आदेश दिला आहे. मौजे बीर येथील गट क्र. 148 चे कब्जेदार सदरी हस्तदोषाने दाखल झालेले पुतळाजी धर्माजी जांबरे यांचे नाव कमी करणेबाबत अधिकार अभिलेखानुसार कार्यवाही करण्यात आली.\nआदेश पुढील प्रमाणे\n1. अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे\n2. मौजे बीर येथील गट क्र. 148 चे कब्जेदार सदरी हस्तदोषाने दाखल झालेले पुतळाजी धर्माजी जाबरे यांचे नाव कमी करणेत आले.",
  "talathi": "चंद्रकांत पांडुरंग साळुंखे"
}
