{
  "village_code": "272400140299260000",
  "village_name": "चांभारखिंड",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:18Z",
  "surveys": [
    "111/3अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026\nलिहुन देणार:-\nउल्हास शांताराम जाधव रा. चांभारखिंड(खाता क्रमांक1012) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/3अ, बिगरशेती क्षेत्र 8.6300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.9000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरेश शिवलींग जमखींडे , (खाता क्रमांक :-1465)गट/सर्व्हे क्रमांक 111/3अ बिगरशेती क्षेत्र 7.9000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक महाड जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3929 दिनांक 25/02/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.मा.तहसिलदार सो महाड यांच्याकडील आरटीएस दावा क्र.57/2024 दिनांक 07/01/2026 चे आदेशावरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विजय बळीराम डुबे"
}
