{
  "village_code": "272400140299260000",
  "village_name": "चांभारखिंड",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:18Z",
  "surveys": [
    "91/3क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीचे दुय्यम निंबधक महाड यांच्याकडील दस्त क्र.1607 दिनांक 26/05/2023\nलिहून घेणार : दि.सारस्वत को ऑप बँक लि.शाखा महाड\nलिहून देणार : आत्माराम सिताराम म्हस्के\nयांनी सर्व्हे क्रमांक : 91/3क/2 तपशिल : दिनांक 29/05/2023 रोजी दि सारस्वत को ऑफ ली बँक शाखा महाड चा आत्माराम सिताराम म्हस्के यांच्या नावे र.रु.3500000/- कर्ज. - 6309\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक महाड यांच्याकडील दस्त रिकन्व्हेन्स दस्त क्र.6738 दिनांक 31/08/2026 तसेच दि.सारस्वत को ऑप बँक लि.शाखा महाड यांचेकडील SCB/MHD/2026-27/SSW/151 दिनांक 17/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय बळीराम डुबे"
}
