{
  "village_code": "272400140299260000",
  "village_name": "चांभारखिंड",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6597,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:18Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीचे मा.तहसिलदार सो महाड यांच्याकडील क्र.कुळवहिवाट/कात-1/32ग बोजा/चांभारखिंड/2026 ता. महाड, जि.रायगड येथील स. नंबर १६३ जमिनीचे ७/१२ वर इतर अधिकारामध्ये असलेला कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये यांचा असलेला बोजा कमी करणेकामी अर्ज केला आहे.सदर अर्जाच्या अनुषंगाने स. नंबर १६३ बाबत लेजर क्र/LSP/12/COM/12 सर्टि नं.१६/२०२६ पाहता सदर कूळांनी ३२ ग बोजाची पूर्ण रक्कम व्याजासह फेड केली असून सदर कूळांना यापूर्वीच कुळ कायदा कलम ३२ म अन्वये प्रमाणपत्र दिनांक ०९/१०/२०२६ रोजी निर्गमित केले असल्याचे दिसून येत आहे.त्यामूळे सदर मौजे चांभारखिंड ता. महाड, जि. रायगड येथील स. नंबर १६३ या ७/१२ वरील इतर अधिकारामध्ये दाखल ३२ ग बोजा कमी करण्यात आला",
  "talathi": "विजय बळीराम डुबे"
}
