{
  "village_code": "272400140299450000",
  "village_name": "चोचिंदे कोंड",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 327,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:04:39Z",
  "surveys": [
    "33/10",
    "33/4ब",
    "40/2अ",
    "40/2ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र. 34/2026\nआदेश दिनांक : 14/07/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो.महाड यांचे कडील आदेश आरटीएस अपील क्र. 34/2026, e -QJC No.41 /2026 दिनांक 14/07/2026 रोजी मा. उपविभागीय अधिकारी सो.महाड याने खालीलप्रमाणे आदेश पारित केला आहे.तो खालीलप्रमाणे 1) सदरचे अपील मान्य करण्यात येत आहे.2)फेरफार नं. 213 रद्द करण्यात येत आहे. 3) मयत खातेदार कै गणू गणपत निंबरे यांचा फेरवारस तपास तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करून सर्व कायदेशीर वारसांची नोंद अधिकार अभिलेखात घेण्यात यावी. असे आदेश पारित झाले असून च्या आदेशानुसार मौजे चोचिदे कोंड ता.महाड येथील जमीन मिळकतीला कै गणू गणपत निंबरे यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल करण्यात आले. सदरची नोंद मा. उपविभागीय अधिकारी सो.महाड यांनी दिलेल्या आदेशावरून ७/१२ सदरी नोंद दाखल केली असे .",
  "talathi": "सुषमा नारायण मोरे"
}
