{
  "village_code": "272400140299560000",
  "village_name": "गोमेडी",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 255,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:02:36Z",
  "surveys": [
    "69/1क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संतोष सुडकोजी निंबरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संतोष सुडक्या निंबरे ऐवजी संतोष सुडकोजी निंबरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3577 दि. 06/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/04/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-2510573 अन्वये संतोष सुडक्या निंबरे ऐवजी संतोष सुडकोजी निंबरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संतोष रखमाजी कदम"
}
