{
  "village_code": "272400140300010000",
  "village_name": "आंबवडे",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1131,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:36:13Z",
  "surveys": [
    "1293",
    "1598",
    "2349",
    "235",
    "243",
    "2483",
    "2484",
    "258",
    "2638",
    "2645",
    "2650",
    "292",
    "315",
    "337",
    "369",
    "396",
    "40",
    "400",
    "406",
    "409",
    "425",
    "445",
    "508अ",
    "510",
    "557",
    "565",
    "617",
    "622",
    "636",
    "674",
    "677",
    "776",
    "778"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनिष्का संजय पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव श्रुती संजय पवार ऐवजी अनिष्का संजय पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. जा . क्र . हक्कनोंद/कात -10/5774/2026 दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-259331 अन्वये श्रुती संजय पवार ऐवजी अनिष्का संजय पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संदीप काशिनाथ नवघरे"
}
