{
  "village_code": "272400140300080000",
  "village_name": "रावतळी",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 542,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:17:33Z",
  "surveys": [
    "789"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा.उप विभागीय अधिकारी महाड यांचे कडील दि 26/5/2026 रोजी चा आदेश खालील प्रमाणे\n1) मौजे रावतळी ता. महाड येथील फेरफार.क्र. 220 हि नोंद रद्द करण्यात येत असून कै. दिनकर लाडोजी मोरे यांचे कायदेशीर वारसांची नोंद अधिकार अभिलेखात करणेत यावी .\nमौजे रावतळी येथील अपील मिळकती चा मंजूर फेरफार न 220 रद्द करण्यात येऊन मा.उप. विभागीय अधिकारी महाड यांचे कडील आदेश क्र. आर.टीएस.क्र.119/2025 e-QJC NO 121/2025 दि. 26/5/2026 रोजी च्या आदेश नुसार मूळ मालक दिनकर लाडोजी मोरे यांचे नाव दाखल करण्यात आले",
  "talathi": "शरद भूपाल कांबळे"
}
