{
  "village_code": "272400144242500001",
  "village_name": "बिरवाडी",
  "taluka_name": "महाड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 9550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:13:03Z",
  "surveys": [
    "6/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nकैसर युसुफ सावरटकर रा. बिरवाडी(खाता क्रमांक42) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकैसर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.बिरवाडी ता.महाड जि.रायगड , (खाता क्रमांक :-1490)गट/सर्व्हे क्रमांक 6/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक महाड जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी (कन्व्हेन्सडीड) दस्त क्रमांक 1522 दिनांक 29/04/2025 प्रमाणे 0.0920 हे.आर. खरेदी रक्कम रुपये 0 घेतली आहे. त्यामध्ये मा. उपविभागीय अधिकारी, महाड यांचे न्यायालयातील आरटीएस अपील क्र. 90/2025 e-QJC No. 94/2025 नुसार अपील चालून सदर जमिनीमध्ये खरेदी घेणार यांनी 65- चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 1847 दि. 27/05/2025 केले आहे. त्यानुसार मा. उपविभागीय अधिकारी, महाड यांचे न्यायालयातील आरटीएस अपील क्र. 90/2025 e-QJC No. 94/2025 नुसार यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहे.\n1) अपिल अंशतः मान्य करण्यात येत आहे.\n2) तहसिलदार यांचा आदेश 12/2025 व त्याअन्वये झालेली फेरफार नोंद 9433 रद्द करण्यात येत आहे.\n3) तलाठी, मंडळ अधिकारी यांनी अपिलार्थी यांचे नोंदणीकृत दस्तांची पडताळणी करून कायदा व नियमानुसार नोंद घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी.\n4) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.\n5) निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात यावा.\n6) सदरचा आदेश https:eqjcourts.gov.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात यावा.",
  "talathi": "अनंता नामदेव सापळे"
}
