{
  "village_code": "272400150300140000",
  "village_name": "माटवण",
  "taluka_name": "पोलादपुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3330,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:46:14Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसक्षम अधिकारी महसूल व वनविभाग यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक शासन परीपत्रक क्रमाांक:जमीन-2025/प्र.क्र.29/ज-1 दिनांक 20/08/2025 अन्वये यात नागरिकांना सार्वजनिक सोयी, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवांकरिता विविध संस्था, केंद्र व राज्य शासनाचे विभाग, महामंडळे, व्यक्ती यांना शासनाने प्रदान केलेल्या जागा/भुखंड निरंतर त्याच प्रयोजनाकरिता वापरण्यात येण्याच्या अनुषंगाने, अशा कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा या नियमान्वये भोगवटादार वर्ग-२/भाडेपट्टाधारक हा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करता येणार नाही असे नमूद केल्याप्रमाणे बाजूस दाखल असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =124\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महानगरपालिका, नगरपालिका व विविध प्राधिकारण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "राजेंद्र हरी खाडे"
}
