{
  "village_code": "272400150300350000",
  "village_name": "आडावळे बु",
  "taluka_name": "पोलादपुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 360,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:36:29Z",
  "surveys": [
    "621"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्ताराम तुकाराम उतेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तात्रेय तुकाराम उतेकर ऐवजी दत्ताराम तुकाराम उतेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पोलादपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.84 दि. 15/04/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2024 मधील नोंदणी क्र. पी - M-2499104 अन्वये दत्तात्रेय तुकाराम उतेकर ऐवजी दत्ताराम तुकाराम उतेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "श्रीकांत मारुती पोवार"
}
