{
  "village_code": "272400150300620000",
  "village_name": "केवनाळे",
  "taluka_name": "पोलादपुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 308,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:38:35Z",
  "surveys": [
    "503"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : हसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/टेनन्सी/२११०/३२/एम/LSP/०४/पेजनंबर १६७/२०२६\nआदेश दिनांक : ०५/१०/२०२६\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत जमीन मालक प्रभाकर व मधुकर कृष्णाजी देशपांडे यांच्या मालकीच्या बाजूस दाखल मिळकतीच्या जमिनीचे विठोबा नारायण पोवार हे कुळ असून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ३२ म यांच्या उपबंधान्वये कुळ विठोबा नारायण पोवार यांना उक्त जमिनीची किंमत अनामत ठेवल्याबद्दल फर्माविण्यात आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवल्याने उक्त जमिनीचे खरेदीदार आहेत असे समजण्यात येत असल्याने इतर अधिकारातील जमीनमालक मालक प्रभाकर व मधुकर कृष्णाजी देशपांडे यांची मूळ किंमत ५४.०४/- अक्षरी चौपन रुपये चार पैसे मात्र, किमतीचा बोजा कमी केला.३२ म प्रमाणपत्रावरून नोंद केली.",
  "talathi": "गुणवंती धाऊ वाघ"
}
