{
  "village_code": "272400150300640000",
  "village_name": "वाकण",
  "taluka_name": "पोलादपुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 7869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:48:05Z",
  "surveys": [
    "51/33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nखरेदीखत लिहुन देणार:-\nसुरेंद्रकुंभार गिरधारीलाल अग्रवाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.दत्ताराम चंद्रकांत पवार रा. लोहारे ता.पोलादपुर जि.रायगड ,(खाता क्रमांक705) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/33, एकुण क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदीखत लिहुन घेणार :\nअनुराग नागेंद्र शुक्ला रा.सेन्चुरी मिल ५२ चाळ बिल्डींग नं.३ रूम नं.४० दुरदर्शन मागे वरळीमुंबई पिन.कोड ४०००३० , (खाता क्रमांक :-1234)गट/सर्व्हे क्रमांक 51/33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. पोलादपूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 186 दिनांक 02/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गुणवंती धाऊ वाघ"
}
