{
  "village_code": "272500010301090000",
  "village_name": "भोईरवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 315,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:07:52Z",
  "surveys": [
    "57/2",
    "74/2/ब",
    "76",
    "88/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वाटप/एसआर/०९/२०२६\nआदेश दिनांक : 13/04/2026\nमा. तहसिलदार सो. जुन्नर यांचेकडील आदेश क्र. वाटप/एसआर/०९/२०२६ दिनांक १३/०४/२०२६ अन्वये मौजे भोईरवाडी येथिल खाते क्र. १५१ गट क्र. ५७/२, ७४/२ब, ७६, ८८/३ बाबत खालीलप्रमाणे वाटपास परवानगी दिली असे.\n१) सर्वे/गट नं ५७/२ क्षेत्र ०.१७ हे.आर पो.ख. ०.०० हे.आर. आकार ०.२८ रु.पै. साठी खालीलप्रमाणे वाटप केले आहे.\nरघुनाथ शंकर भोईर क्षेत्र ०.१७ हे.आर पो.ख. ०.०० हे.आर. आकार ०.२८ रु.पै.\n२) सर्वे/गट नं ७४/२ब क्षेत्र ०.९० हे.आर पो.ख. ०.०३ हे.आर. आकार १.४१ रु.पै. साठी खालीलप्रमाणे वाटप केले आहे.\nएकनाथ शंकर भोईर, रघुनाथ शंकर भोईर, कौशल्या नामदेव मुंढे, भरत शंकर भोईर, ममताबाई शंकर भोईर, शांताराम शंकर भोईर क्षेत्र ०.९० हे.आर पो.ख. ०.०३ हे.आर. आकार १.४१ रु.पै.\n३) सर्वे/गट नं ७६ क्षेत्र ०.०६ हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर. आकार ०.०८ रु.पै. साठी खालीलप्रमाणे वाटप केले आहे\nएकनाथ शंकर भोईर, रघुनाथ शंकर भोईर, कौशल्या नामदेव मुंढे, भरत शंकर भोईर, ममताबाई शंकर भोईर, शांताराम शंकर भोईर क्षेत्र ०.३२ हे.आर. पो.ख. ०.०७ हे.आर. आकार ०.१९ रु.पै.\n४) सर्वे/गट नं ८८/३ क्षेत्र ०.२२२० हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर. आकार ०.५३ रु.पै. साठी खालीलप्रमाणे वाटप केले आहे\nएकनाथ शंकर भोईर, रघुनाथ शंकर भोईर, कौशल्या नामदेव मुंढे, भरत शंकर भोईर, ममताबाई शंकर भोईर, शांताराम शंकर भोईर क्षेत्र क्षेत्र ०.२२२० हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर. आकार ०.५३ रु.पै.\nमा. तहसिलदार सो. जुन्नर यांचेकडील आदेश क्र. वाटप/एसआर/०९/२०२६ दिनांक १३/०४/२०२६ नुसार नावे दाखल केली असे, आदेश दप्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "शेख सज्जाद कदीर"
}
