{
  "village_code": "272500010301160000",
  "village_name": "सितेवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2696,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रद्द्लेख",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:25:04Z",
  "surveys": [
    "16/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- रद्द्लेख\nव्यवहाराचा तपशिल :- मौजे सितेवाडी याठिकाणी येथील जमिन गट क्रमांक 16/6 यावरील असणारा जुना खाता क्रमांक 22 वरील खातेदार कुंडलिक मारुती मोजाड यांनी त्यांचे असणारे एकूण लागवडी योग्य क्षेत्र 0 हे. 15 आर हे दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4886/2026 नुसार दिनांक 13/07/2026 रोजी मुकुंद यशवंत मोजाड यांना खरेदी दिले होते त्यानुसार 7/12 सदरी फेरफार नोंद क्रमांक 2666 नुसार घेण्यात येऊन ती मा. मंडळाधिकारी मढ यांनी मंजूर केली होती . तरी सदर खातेदार मुकुंद यशवंत मोजाड व कुंडलिक मारुती मोजाड यांनी सदर 16/6 या गटावरील दस्त क्रमांक 4886/2026 नुसार झालेला व्यवहार हा दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 5216/2026 दिनांक 28/07/2026 नुसार रद्द्लेख करून रद्द केलेला असून सदर रद्द लेखाची प्रत या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास कुंडलिक मारुती मोजाड यांनी दि.18/08/2026 रोजी दिल्यावरून सदर गट क्रमांक 16/6 वर रद्द्लेख दस्त क्रमांक 5216/2026 नोंद घेण्यात येऊन मुकुंद यशवंत मोजाड यांचे नाव कमी करून कुंडलिक मारुती मोजाड यांचे कमी झालेले नाव 7/12 सदरी पुन्हा दाखल करण्यात आले . सदर रद्द्लेखाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल रामदास उतले"
}
