{
  "village_code": "272500010301220000",
  "village_name": "उदापुर",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:40:07Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविलेखाचा प्रकार –\nअनुच्छेद - अभिहस्तांतरणपत्र\nप्रकार – करारनामा\nनोंदणी कार्यालय – सह दुय्यम निबंधक जुन्नर\nदस्त क्रमांक – JUN – 7212 – 2026\nदस्ताचा दिनांक – 16/10/2026\nदस्त नोंदणी केल्याचा दिनांक - 16/10/2026\nमोबदला रक्कम – 50,000 /-\nलिहून देणार – दयानंद मनोहर माळवे\nसमंती देणार – भगवान मनोहर माळवे\nलिहून घेणार – परवेज करीम मोमीन\nमौजे. उदापूर ता.जुन्नर जि.पुणे येथील गट क्र. 184 क्षेत्र 0.01 या मिळकतीमध्ये लिहून देणार दयानंद मनोहर माळवे यांची एक विहीर असून त्या संपूर्ण\nविहिरीतील 25 टक्के ( 7 दिवसांतील 1 दिवसाचा ) विहीर पाणी वापर हिस्सा लिहून घेणार परवेज करीम मोमीन यांना खरेदी दिला आहे. तसेच विहीर भोवतालची\nजागा वापरण्याचा व सदर गटातून विहिरीवर जाणे – येण्याचे रस्त्याचे वापरासह हक्क दिला असे. सदर दस्तास भगवान मनोहर माळवे यांनी मान्यता दिलेली आहे.दस्ताची\nप्रत पाहून नोंद घेतली असे. कागदपत्रे दप्तरी जमा केली असे.",
  "talathi": "सुभाष शिवाजी भालेराव"
}
