{
  "village_code": "272500010301270000",
  "village_name": "रोहकडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:14:55Z",
  "surveys": [
    "363"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nव्यवहाराचा तपशिल:- मौजे रोहकडी ता.जुन्नर जिल्हा पुणे येथील गट नं.३६३ मध्ये लिहून देणार बाळकृष्ण भाऊ मुरादे, दत्तात्रय भाऊ मुरादे, प्रकाश भाऊ मुरादे, चंद्रभागा बबन मुरादे, विनायक बबन मुरादे, निर्मला अशोक भोर,मनिषा दिलिप कणसे, मंगल जयसिंग वाकळे, नीता अनिल नेहरकर, हर्षदा देविदास दुरगुडे यांनी त्यांच्या असणाऱ्या खाते नं.९३ मधील पश्चिमेकडील असणाऱ्या विहीर भांडे पाण्यातील ५ एच पी इले.मोटार व पाईपलाईन मध्ये केबिन बॉक्स सह असणाऱ्या संपूर्ण ५० टक्के हिस्सा तसेच विहीर भांडे पाण्यातील असणारा संपूर्ण ५० टक्के हिस्सा हक्क व विहिरीकडे जाने येणेचे वहिवाटीचे सर्व हक्क हे लिहून घेणार प्रकाश भाऊसाहेब मुरादे यांना दुय्यम निबंधक जुन्नर यांचे कडील दस्त क्रमांक ६६६१/२०२६ दिनांक २३/०९/२०२६ नुसार लिहून दिले असे.या व्यवहारामध्ये शेतजमिनीची विक्री केलेली नाही.",
  "talathi": "वृषाली विजय जंगले"
}
