{
  "village_code": "272500010301300000",
  "village_name": "हिवरे खुर्द",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7860,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:27:34Z",
  "surveys": [
    "148/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा- जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र सिताराम शिंदे रा. हिवरे खुर्द यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6657-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/2/क क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र सिताराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा सुभाष लाडके"
}
