{
  "village_code": "272500010301320000",
  "village_name": "डुंबरवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:45:49Z",
  "surveys": [
    "69/9",
    "73/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03-09-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26-08-2026\nमा. विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारमित्र मधुकर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा - चोळेगाव ठाकुर्ली पूर्व जि. ठाणे यांचेकडील पत्र जा. क्र. स.म.स.प./17/236/195/2026-27 दि. 09/07/2026 PDE प्रणालीत दिलेवरून नवनाथ शांताराम आरोटे हे पतपेढीचे थकबाकीदार असलेने त्यांचे वडील शांताराम बाळशिराम आरोटे यांच्या मौजे डुंबरवाडी येथील जमीन सर्व्हे नं./ गट नं. 69/9 व 73/6 चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे PDE प्रणालीत मिळाली असे.",
  "talathi": "सुरज खेवजी केदारी"
}
