{
  "village_code": "272500010301360000",
  "village_name": "गायमुखवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1704,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:22Z",
  "surveys": [
    "284",
    "312"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी दुध उत्पादकांची ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : आकाश सुखदेव शेलार ,ऋषिकेश सुखदेव शेलार ,भारती सुखदेव शेलार रा. गायमुखवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8217-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284, 312 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश सुखदेव शेलार ,ऋषिकेश सुखदेव शेलार ,भारती सुखदेव शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज खेवजी केदारी"
}
