{
  "village_code": "272500010301410000",
  "village_name": "आळेफाटा",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3254,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:28:01Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था, मर्यादित शाखा आळेफाटा (वडगाव आनंद)\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप देवराम गडगे रा. आळेफाटा यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9218-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप देवराम गडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेख अन्वर इसाक"
}
