{
  "village_code": "272500010301440000",
  "village_name": "आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-13",
  "objection_until": "2026-08-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:25:25Z",
  "surveys": [
    "654/1",
    "654/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/06/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई सिद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे, यशवंत को ऑप हाऊसिंग सोसायटी, तळमजला, किसन नगर नंबर 1 , पंच परमेश्वर मंदिर समोर, वागळे इस्टेट ठाणे-४\nयांचेकडील पत्र क्र. वसुली/एसआरओ/जप्ती/019/2026-2027 दिनांक 26/06/2026 PDE प्रणालीत दिलेवरुन महेंद्र भगवान सहाणे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 654/1,654/4 चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे PDE प्रणालीत मिळाली असे.",
  "talathi": "विशाल भरत मुंगळे"
}
