{
  "village_code": "272500010301440000",
  "village_name": "आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23929,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:25:25Z",
  "surveys": [
    "2698/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-09-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-09-2026\nलिहुन देणार:-\nशशिकला दिपक भद्रिगे, अमित दिपक भद्रिगे, रोहित दिपक भद्रिगे, सुमित दिपक भद्रिगे, उल्हासा लक्ष्मण भद्रिगे, शिला गंगाराम शिंदे, लिला शांताराम भवार, संकेत रविंद्र कांबळे, सुचिता किरण धांडोरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. सुनिता संदीप नेवाळे (खाता क्रमांक13147) गट/सर्व्हे क्रमांक 2698/1, वरील उत्तर-दक्षिण मधील मध्य बाजुस असलेले लागवडी लायक क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनिता संदीप नेवाळे , (खाता क्रमांक :-14555)गट/सर्व्हे क्रमांक 2698/1 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे\nलिहुन देणार:-\nरघुनाथ लालुजी भद्रिगे, सुरेश गोधाजी भद्रिगे, पवित्रा रमेश भद्रिगे, नितीन रमेश भद्रिगे, प्रमोद अरुण भद्रिगे, रंजना गोधाजी भद्रिगे, उषा अरुण भद्रिगे, अशोक गोधाजी भद्रिगे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. संदिप गोविंद नेवाळे (खाता क्रमांक13147) गट/सर्व्हे क्रमांक 2698/1, वरील उत्तर बाजुस असलेले लागवडी लायक क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदिप गोविंद नेवाळे , (खाता क्रमांक :-14556)गट/सर्व्हे क्रमांक 2698/1 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे\nयांना सह दुय्यम निंबधक हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17005 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल भरत मुंगळे"
}
