{
  "village_code": "272500010301440000",
  "village_name": "आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 23999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:25:25Z",
  "surveys": [
    "2994"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nदुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5783 दिनांक 20/08/2026 प्रमाणे मौजे आळे येथील जमीन गट नं. 2994 मध्ये इतर हक्कातील लिहुन देणार मारुती तुळशिराम गुंजाळ यांचे क्षेत्रातून 10 फुट रुंदीचा रस्ता पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणे येणेसाठी सामाईक रस्ता फेरफार नं. 14034 हा फेरफार रद्द करुन नव्याने गट नं. 2994 मधील खाते क्र. 13972 मधील समाईक खातेदार जाबीर समसुभाई पठाण व सोयल अबजल मोमीन यांना व ते सदरचे क्षेत्र बिनशेतीकरिता ज्यांना ज्यांना विक्री करतील त्यांना त्याच्या क्षेत्रात जाणे येणेसाठी खरेदी घेणार राजमहंमद भाईमियां जमादार व सागर संजय दिवटे हे 20 फुट रुंदीचा रस्ता कायमस्वरुपी ठेवत आहे.सदरप्रमाणे रस्त्याची नोंद घेतली.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल भरत मुंगळे"
}
