{
  "village_code": "272500010301440000",
  "village_name": "आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 24024,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:25:25Z",
  "surveys": [
    "2940/1/ब/2",
    "2940/1/ब/3",
    "2940/1/ब/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी शाखा आळेफाटा ता जुन्नर जी पुणे\nगहाणखत लिहुन देणार : राजबहादूर बंशराज चौधरी रा. आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9338-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2940/1/ब/2, 2940/1/ब/3, 2940/1/ब/4 क्षेत्र 2.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजबहादूर बंशराज चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल भरत मुंगळे"
}
