{
  "village_code": "272500010301440000",
  "village_name": "आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 24035,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:25:25Z",
  "surveys": [
    "2307"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादीत मुंबई शाखा आळेफाटा तर्फे प्रतिनिधी निखील शरद कामटकर\nगहाणखत लिहुन देणार : देवुबाई नारायण निमसे रा. आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9582-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2307 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवुबाई नारायण निमसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरविंद्र नारायण निमसे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nनारायण नामदेव निमसे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2638) ,",
  "talathi": "विशाल भरत मुंगळे"
}
