{
  "village_code": "272500010301440000",
  "village_name": "आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 24043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:25:25Z",
  "surveys": [
    "3969"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nदुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील करारनामा दस्त क्र. 3010 दि. 30/03/2026 अन्वये लिहून देणार विजय दत्तात्रय वाघोले , विमल दत्तात्रय वाघोले, विलास दत्तात्रय वाघोले यांनी लिहून घेणार गणेश जनार्दन डोके यांना मौजे आळे येथील जमीन गट नं. 3969 मधून गटाच्या दक्षिण बाजूने गट. नं. 3968 मध्ये जाणेसाठी 13 फुट रुंदीचा दक्षिणोत्तर 162.4 फुट लांबीचा रस्ता कायमस्वरूपी विनामोबदला वापरण्याचा हक्क दिला असे.\nदुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील करारनामा दस्त क्र. 3008 दि. 02/04/2026 अन्वये लिहून देणार विजय दत्तात्रय वाघोले , विमल दत्तात्रय वाघोले, विलास दत्तात्रय वाघोले यांनी लिहून घेणार चंद्रकांत जनार्दन डोके , कमल जनार्दन डोके , गणेश जनार्दन डोके यांना मौजे आळे येथील जमीन गट नं. 3969 मधून गटाच्या दक्षिण बाजूने गट. नं. 3965/1 , 3965/2, 3968 मध्ये जाणेसाठी 14.5 फुट रुंदीचा पूर्व-पश्चिम 446 फुट लांबीचा रस्ता कायमस्वरूपी विनामोबदला वापरण्याचा हक्क दिला असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे तसेच गट नं. 3969 मधील खातेदार खंडू बजाबा सहाणे यांचे संमतीपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल भरत मुंगळे"
}
