{
  "village_code": "272500010301440000",
  "village_name": "आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 24049,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:25:25Z",
  "surveys": [
    "1152/1",
    "1152/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/730/2025\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा. उपविभागीय अधिकारी जुन्नर - आंबेगाव उपविभाग मंचर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/730/2025 दि. 12/08/2026 अन्वये मौजे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे येथील गट नं.1152/1 व 1152/2 या जमिनी संदर्भात नोंदणीकृत खरेदी दस्ताची मंडल अधिकारी, वडगांव आनंद यांनी फेरफार नं. 17211 ही नोंद रद्द करणेबाबत पारीत केलेला आदेश रद्दबातल करण्यात येत आहे.\nमौजे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे येथील गट नं. 1152/1 व 1152/2 या जमिनी संदर्भात नोंदणीकृत खरेदी दस्ताची फेरफार नं. 17211 ही नोंद मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील आदेशानुसार मंजूर करणेत येत आहे.\nमा. उपविभागीय अधिकारी जुन्नर - आंबेगाव उपविभाग मंचर यांचेकडील आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल भरत मुंगळे"
}
