{
  "village_code": "272500010301450000",
  "village_name": "पिंपळवंडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे.",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:00:43Z",
  "surveys": [
    "308/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे.\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nफेरफार मिळालेचा दिनांक :07/10/2026\nखातेदार:हरीभाऊ लक्ष्मण काकडे व इतर 2 यांनी दाखल केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र भूविकास बँक यांचेकडून दिनांक 17/01/2022 रोजी घेतलेले कर्ज पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र जावक क्रमांक 81/2022 दिनांक 07/10/2026 दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केल्यामुळे महाराष्ट्र भूविकास बँकचे नाव कमी करून मुळ मालक हरीभाऊ लक्ष्मण काकडे व इतर 2(राहीबाई लक्ष्मण काकडे व सिंधुबाई सावळेराम नलावडे) यांची नावे 7/12 सदरी दाखल करण्यात येत आहे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋतुजा सोमनाथ म्हांबरे"
}
