{
  "village_code": "272500010301470000",
  "village_name": "चाळकवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5159,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:42:52Z",
  "surveys": [
    "252/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव आनंद(आळेफाटा) शाखा- पिंपळवंडी ता. जुन्नर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : शरद लक्ष्मण सोनवणे रा. चाळकवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9318-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252/3 क्षेत्र 0.2517 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद लक्ष्मण सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश वसंतराव गावडे"
}
